पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज असून तब्बल ४00 कर्मचारी कोकण मार्गावर विविध ठिकाणी तैनात राहतील, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. ...
पाकिस्तानने भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा देण्यास नकार दिला असला तरी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनी तेथे नियोजित वेळेनुसार भातीय दूतावासात योगासने होतील. ...
अनुसूचित जातींना शैक्षणिक क्षेत्रात देण्यात आलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यात ते कमी पडत असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट आॅॅफ सोशल सायन्सेसच्या पाहणीतून समोर आले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ये-जा करण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत. ...