एक्स्ट्रा करिक्युलम’च्या पंक्तीत बसविल्याने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच राहिल्याची खंत राज्याचे शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ...
गोरेगावमधील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीलगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ३० टक्के डोंगरफोडीमुळे येथील परिसरात डोंगर खचून माळीणसारखी दुर्घटना घडू शकते. ...
करिअर म्हटले की मेडिकल किंवा इंजिनीअरिंग हे दोनच पर्याय अनेकांच्या डोळ्यांसमोर येतात. मात्र याव्यतिरिक्त संशोधनाचे एक व्यापक क्षेत्र जिनीयस मुलांची वाट पाहत आहे. ...
जुन्या सायकली, लोखंडी रॉड्स, बंद पडलेल्या स्कूटर्स यापासून तयार केलेली मधमाशी पाहिलीय? किंवा मग शहामृग? नाही ना? पण जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलेय. ...
मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. ...
दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली. ...