पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस ...
अकोले : तालुक्याची प्रती पंढरी समजल्या जाणार्या इंदोरी येथील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भरत नवले, तर सचिवपदी हेमंत आवारी यांची अविरोध निवड करण्यात आली. ...
पिंजर: पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या कावठा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी छापा टाकला. छाप्यात १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
औरंगाबाद : अनोळखी चार ते पाच जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सतीश पाटे (३८, रा. नागेश्वरवाडी) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी येथे ...