रसुल दा़ पठाण , एकुर्का रोड सेवानिवृत्ती नंतर लोक आराम आणि टाईमपास करण्याच्या गोष्टी शोधतात़ पण जिद्द व आंतरउर्मी असल्यास निवृत्तीनंतरही तरुण मनाने तडफदार कार्य करता येते अन् ते सिद्धीसही नेता येते ...
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा संघ मुंबई इंडियन्सने २0१५साठी प्रवीण कुमार आणि मायकल हसी यांना संघातून आऊट करताना उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. ...
संजय कुलकर्णी , जालना उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली ...