पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे मैदानावरील बेशिस्त वर्तन सुरुच असून सरावा दरम्यान क्रिकेटपटूंनी असभ्य वर्तन केल्याने पाकचे फिल्डींग कोच ग्रँट ल्यूडेन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ...
लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली असून वैद्यकीय चाचणीत चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. ...
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकमधून आढळलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे. ...
२ हजार ५२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुुली चौकशी करण्याची अनुमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली ...
सर्वांचे लाडके आबा अर्थात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांना लाखोंच्या संख्येने जमलेल्या शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. ...
काळापैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे पैशाची फेराफेरी करणारे एजंट आणि बनावट कंपन्या यांचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेला यश आले आहे. ...
माझे सरकार प्रत्येक नागरिकास स्वत:च्या श्रद्धेनुसार कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल व अल्पसंख्य वा बहुसंख्यांनी इतरांविरुद्ध धार्मिक विद्वेष पसरविणे अजिबात खपवून घेणार नाही, ...