दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली. ...
विधी शाखेची बोगस पदवी मिळवून फसवणूक आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचारामुळे गोत्या आलेल्या छगन भुजबळांची पाठराखण करीत त्यांच्या खांद्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. ...
एमसीएच्या निवडणुकीत राजकीय कुरघोडी रंगली आहे. क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
दहावीच्या निकालात मुंबई विभागानेही टक्केवारीत बाजी मारल्याने विद्यार्थ्यांना आता अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...