जागतिक अर्थकारणातील घडामोडींचा फायदा मोदी सरकारला होत असून, त्या दृष्टीने ते निश्चित भाग्यवान आहेत. पण गेल्या नऊ महिन्यांत उद्योगाला गती देईल, असे काहीच घडले नाही. ...
मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी तसा आदेश अद्याप न निघाल्याने एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे. ...
मुंबईच्या किनारपट्टींकडे परदेशी पक्षीही ओढीने हजारो मैलांचा प्रवास करून धाव घेतात़ या पाणथळ जागांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी जाब विचारला़ ...
अनेक वर्षे प्रलंबित असलेला अभिनेता सलमान खानचा ‘हिट अॅण्ड रन’चा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून, यातील शेवटच्या दोन साक्षीदारांची साक्ष शिल्लक आहे़ ...
ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबई युनिटने तब्बल १८ लाखांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ अटक केली. ...
प्रदीप जैन खुनाप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेमला फाशीची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने बुधवारी विशेष टाडा न्यायालयात केला़ अॅड़ सुदीप पासबोला यांनी हा युक्तिवाद केला़ ...