लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण... - Marathi News | Ashwin highlights glaring error in Harmanpreet-Amelia Kerr T20 WC controversy later deletes tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...

भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. पण... ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | jammu kashmir gugaldhar encounter army neutralizes two terrorists recovers weapons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Weather Update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra Weather Update : It will rain heavily in some district today; Read IMD's report in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर 

राज्यातून मॉन्सूनने माघारी घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

एमबीबीएस प्रवेश; टांगती तलवार कायम - Marathi News | MBBS Admission; Hanging sword forever | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एमबीबीएस प्रवेश; टांगती तलवार कायम

कॉलेजांवर कारवाईसाठी एनएमसी, आरोग्य विद्यापीठाला सीईटी सेलकडून पत्र ...

शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले - Marathi News | bigg boss marathi 5 arbaaz patel enter in house surprise nikki tamboli video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले

अरबाज घरात येताच निक्कीकडे जातो आणि तिला उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.  ...

राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय? - Marathi News | Harshvardhan Patil old video goes viral as soon as NCP Join is announced, what does it say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत येत्या ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..." - Marathi News | Ajit Pawar expressed displeasure over Sharad Pawar criticism of MLA Sunil Tingre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."

शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ...

शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता - Marathi News | The agriculture land in Shirol taluka, which has been lying fallow for many years will become fertile again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता

शिरोळ तालुक्यातील खारवट व पाणथळ (क्षारपड) जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्यातील आठ गावांसाठी २३ कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ...

शालेय विद्यार्थ्यांनी घेतला हवाई सफरचा निखळ आनंद; ‘लोकमत’मधील ‘आई संस्कारधन’ स्पर्धेमुळे मिळाली संधी - Marathi News | School students enjoy air travel; The opportunity came due to the 'Aai Sanskardhan' competition in 'Lokmat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय विद्यार्थ्यांनी घेतला हवाई सफरचा निखळ आनंद; ‘लोकमत’मधील ‘आई संस्कारधन’ स्पर्धेमुळे मिळाली संधी

दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी, विद्यार्थी गेले भारावून ...