लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लघवीमध्ये दिसतात शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचे 'हे' ३ संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात - Marathi News | These 3 signs in urine indicates high level of bad Cholesterol in the body | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लघवीमध्ये दिसतात शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचे 'हे' ३ संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Bad Cholesterol symptoms in urine: कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असेल तर धमण्या आणि नसा डॅमेज होऊ शकतात. बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून बसतं. ज्यामुळे शरीरात रक्तपुरवठा योग्यपणे होत नाही. ...

NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात - Marathi News | NIA raids in five states including Maharashtra; Three detained from Chhatrapati Sambhajinagar and Jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये NIA च्या धाडी; जालना, छ. संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात

NIA Raids Update: एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये धाडी टाकल्या. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ...

माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी - Marathi News | Majeed Memon Exits for Mamta Banerjee TMC Party, Rejoins Sharad Pawar NCP Ahead of Maharashtra Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

डिसेंबर २०२२ मध्ये या माजी खासदारांनी शरद पवारांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम - Marathi News | kolkata doctor murder case doctors announce fast unto death if demands not fulfilled 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : देबाशीष हलदर म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या त्यांच्या मागण्या २४ तासांच्या आत पूर्ण न झाल्यास ज्युनिअर डॉक्टर आमरण उपोषण सुरू करतील. ...

Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी? - Marathi News | irani cup mum vs roi winner who will Lift Trophy Ajinkya Rahane Or ruturaj gaikwad if mumbai vs rest of india match draw know rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Irani Cup: अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?

जर सामना अनिर्णित राहिला तर कुणाला मिळेल ट्रॉफी? जाणून घ्या सविस्तर ...

निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता - Marathi News | fishing boat overturned in the Nivati ​​Sea Two sailors missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता

ही बोट निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची आहे. ...

Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार? - Marathi News | SEBI gives good news to Jio Financial now stock is in focus monday trading day What will be the effect entering in mutual fund market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

Jio Financial Share SEBI : सोमवारी जिओ फायनान्शियलच्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. जाणून घ्या कशासाठी दिली सेबीनं परवानगी. ...

नवरात्रीत नागपुरात भाजपकडून महाजनसंपर्क, वरिष्ठ नेतेही घरोघरी जाणार - Marathi News | During Navratri, BJP's public relations, senior leaders will also go door to door in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीत नागपुरात भाजपकडून महाजनसंपर्क, वरिष्ठ नेतेही घरोघरी जाणार

राज्यातील पहिला प्रयोग : विधानसभेच्या अगोदर सगळीकडेच राबविण्याचे नियोजन ...

महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत - Marathi News | Mahayuti's dominance still outweighs Mahavikas Aghadi's; The match will be held in South Central Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत

दक्षिण मध्य लोकसभेत माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा येतात. ...