लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हागणदारीमुक्तीसाठी आता 'अ‍ॅक्शन प्लॅन' - Marathi News | 'Action plan' now for reducing abuses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हागणदारीमुक्तीसाठी आता 'अ‍ॅक्शन प्लॅन'

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...

कराचे १७.९६ कोटी थकीत - Marathi News | Tired of 17.96 crore tax | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कराचे १७.९६ कोटी थकीत

मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची आतापासून ‘मार्च एडिंग’ची लगबग सुरु झाल्याचे दिसून येते. ...

योजना तीच केवळ नावात बदल - Marathi News | The plan only changes the name only | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :योजना तीच केवळ नावात बदल

ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि कृषी पंपांसाठीही वीज मिळून शेतीकामे सुलभ व्हावीत यासाठी देशासह राज्यात नव्याने दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. ...

नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची यात्रा - Marathi News | Visit of Saint Chapralal Maharaj at Nandura | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची यात्रा

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गडाच्या पायथ्याशी वसलेल्या नांदुरा येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी संत चापालाल महाराजांची यात्रा भरली होती. ...

'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा - Marathi News | Due to 'waterfalls', Pingala has become pigal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

प्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत. ...

वादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचा घास हिरावला - Marathi News | Storm hits, farmers drop grass | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचा घास हिरावला

शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊ स बरसला. बेसावधक्षणी आलेल्या वादळामुळे शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली. ...

‘त्या’ पळविलेल्या मुलाला मिळाली आईची माया! - Marathi News | 'She' got the boy caught! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ पळविलेल्या मुलाला मिळाली आईची माया!

कंवरनगर परिसरातील एका दाम्पत्याच्या घरगुती वादातून वडीलांनीच तीन वर्षीय मुलाला पळवून नेले होते. त्यामुळे मुलाच्या आईने राजापेठ पोलिसांकडे साकडे घातले होते. ...

सांगलीत व्यापाऱ्यांचा पुन्हा ‘एलबीटी’वर बहिष्कार - Marathi News | Sangli businessmen again boycotted LBT | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत व्यापाऱ्यांचा पुन्हा ‘एलबीटी’वर बहिष्कार

कारवाईविरोधात आंदोलन : धमकी सत्राबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, बेमुदत व्यापार ‘बंद’चा इशारा ...

मिरजेत पिस्तूल विकणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested in black pepper pistol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत पिस्तूल विकणाऱ्यास अटक

चार दिवस पोलीस कोठडी ...