लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरपंचांनी मांडल्या आमसभेत समस्या - Marathi News | Problems in the General Assembly presented by the Sarpanches | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरपंचांनी मांडल्या आमसभेत समस्या

मोहाडी पंचायत समितीत पार पडलेल्या आमसभेत करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचानी त्यांच्या ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या विविध समस्या व तक्रारी मांडल्या. ...

कळंबोली पुलाजवळ तेलाचा टँकर घसरला - Marathi News | Near the Kalamboli Bridge, the oil tanker collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळंबोली पुलाजवळ तेलाचा टँकर घसरला

मुंबईहून कोल्हापूरला फर्निश आॅइल घेऊनचा जाणारा एमएच ०४ ईवाय ५३९२ क्रमाकांचा टँकर कळंबोली शाखा येथे पुलाजवळ शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घसरला. ...

साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग - Marathi News | The sugarcane production came from sugar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग

होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. ...

पोलीस अधीक्षकांसह तंटामुक्त समितीविरुध्द कारवाई करा - Marathi News | Take action against the unrestricted committee with the Superintendent of Police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोलीस अधीक्षकांसह तंटामुक्त समितीविरुध्द कारवाई करा

पवनी तालुक्यातील वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांसह तंटामुक्त गाव समितीवर कायदेशिर कारवाई करावी,... ...

विकास निधी खर्चात तफावत उघडकीस - Marathi News | Expansion of funding expenditure on expenditure | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकास निधी खर्चात तफावत उघडकीस

कवलेवाडा गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामात निधी खर्चात तफावत आढळून आली आहे. सिमेंट रस्ता, नालीचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आले... ...

कोपरा खाडीत ट्रक कोसळला - Marathi News | Truck collapsed in corner bay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोपरा खाडीत ट्रक कोसळला

पुण्याच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या (एमएच ०६, एफ ३८९४) या ट्रकला शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास अपघात होऊन हा ट्रक कोपरा खाडीत कोसळला. ...

निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा प्रयत्न - Marathi News | Huge trick before elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा प्रयत्न

पी. शिवशंकर : ‘लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ चे शानदार उद्घाटन ...

स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य - Marathi News | Without independent Vidarbha it is impossible to remove backwardness | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य

स्वतंत्र विदर्भाचा लढा फार जुना आहे. नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील युवकांना द्यावयाच्या होत्या. केवळ ८ टक्क्यावर समाधान केले. ...

मुंबई क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले - Marathi News | The Mumbai Crime Branch squad returned empty-handed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबई क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले

पानसरे हत्या प्रकरण : तपासाबाबत गोपनीयता ...