लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Monsoon Update: परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर - Marathi News | Monsoon Update: Return of rain on Maharashtra's doorstep | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monsoon Update: परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर

Monsoon Update: पंजाबसह राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून माघार घेण्यास अनूकुल परिस्थिती तयार झाली असल्याने दोन ते तीन दिवसांत राज्याच्या ...

दसरा, दिवाळीत घर घेताय; महारेराची जुनीच वेबसाइट वापरा, तांत्रिक अडचणींमुळे गैरसोय टाळण्यासाठी महारेराने घेतला निर्णय - Marathi News | Dussehra, Diwali housewarming; Use Maharera's old website, decided by Maharera to avoid inconvenience due to technical difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा, दिवाळीत घर घेताय; महारेराची जुनीच वेबसाइट वापरा

MahaRERA News: दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात नवीन घरांची नोंदणी करणे, नवीन घर विकत घेणे, बिल्डरांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे असे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. ...

Nagpur: "महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निर्णय वेग वाढावा", शांताक्का यांची मागणी - Marathi News | Nagpur: "Decisions should be speeded up in cases of women's abuse", demands Shantakka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: "महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निर्णय वेग वाढावा", शांताक्का यांची मागणी

Nagpur RSS News: उशिरा निकाल लागण्यामुळे अनेक पिडीत मुली-महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले. देशात महिला अत्याचार संदर्भातील कायद्यांमध्ये बदलांची गरज आहे. तसेच या प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेचा वेग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्र ...

जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत - Marathi News | Global stable temperature system in danger, change in energy sources required, Director of IIT Delhi Prof. Rangan Banerjee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत

Climate Change News: विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला आहे. होलोसीन युग म्हणजेच सुमारे अकरा हजार वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती. ...

"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी - Marathi News | "India will become world's third largest economy through reform, perform and transform" says narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद" ...

Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | Thane: The murder of a construction worker who blackmailed a young woman, the two women along with the young woman are in the custody of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

Thane Crime News: काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ याला तसेच त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Pune: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Pune: Youth injured in Indapur firing case dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू

Pune Crime News: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथे ...

मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... - Marathi News | HIBOX Scam: Big Scam Revealed, ₹500 Crores Extorted from Common People; Know the full story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

याप्रकरणी पोलिसांनी यूट्यूबर एलविश यादव, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि कॉमेडियन भारती सिंहला समन्स बजावले आहे. ...

क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईने जीवन संपवल्याचं उघड, पोलिसांनी दिली माहिती - Marathi News | Cricketer Salil Ankola's mother End Life, police informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईने जीवन संपवल्याचं उघड, पोलिसांनी दिली माहिती

Salil Ankola's Mother Death: प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माला अशोक अंकोला (७७, रा. प्रभात रोड), असे त्यांचे नाव आहे ...