लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात कपात जाहीर करताच स्टेट बँक आॅफ इंडियाने या निर्णयाचे स्वागत करून आम्ही आमच्या व्याजदरांबाबतही योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. ...
रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात केलेल्या कपातीचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत करून यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळण्याची आशा व्यक्त केली. ...
गायकवाड यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवीसह समाजशास्त्र, मानसशास्त्र विषयांत एम. ए. एलएल.बी.चे शिक्षणही पूर्ण. शेती, स्वस्त धान्य पुरवठा, महसूल, विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ...