लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. ...
काठमांडू येथे बुधवारी तुर्की एअरलाईन्सचे विमान उतरत असताना दाट धुक्यामुळे ते धावपट्टीवरून घसरून बाजूच्या मैदानावर विसावले. तथापि, विमानातील २४० प्रवासी बालंबाल बचावले. ...
बांगलादेशातील एका न्यायालयाने विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट कायम ठेवताना सुनावणीस पुन्हा गैरहजर राहिल्याने गुरुवारी त्यांना फरार घोषित केले. ...
होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि पुरणपोळीचे. बुरा ना मानो होली है... म्हणत अबालवृद्धांपासून सगळेच होळीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसतात. ...