लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे. ...
काँग्रेस सरकारच्या दरबारात रखडला़ विशेष म्हणजे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात केराची टोपली दाखवीत मित्रपक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला दणका दिला आहे़ ...
सार्वजनिक शौचालयाचा कोबा खचल्याने ५० वर्षीय महिला टाकीत पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात घडली. ...