लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड - Marathi News | Selection of 218 Villages for Watershed Area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड

आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. ...

धनदांडग्यानी फिरविली करमणूक कराकडे पाठ - Marathi News | Rich Text | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धनदांडग्यानी फिरविली करमणूक कराकडे पाठ

मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. ...

कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Attempts to kidnap a schoolboy in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

बुधवार पेठेतील घटना : प्रसंगावधान राखून मुलाने अपहरणकर्त्यांना नखाने ओरबाडून करून घेतली सुटका; पालकवर्गात भीतीचे वातावरण ...

दुचाकी ट्रॅक्टरला धडकून नेवरीचे दोघे ठार - Marathi News | Navi killed two wheelers in Navi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुचाकी ट्रॅक्टरला धडकून नेवरीचे दोघे ठार

एकजण गंभीर जखमी ...

आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय - Marathi News | People will make a pilgrimage to Lord Shiva | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय

तालुक्यातील आष्टी येथे धूलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. ...

अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा! - Marathi News | Delegation for the announcement of the session! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा!

चंद्रकांत पाटील यांची माहिती : प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारणार ...

वाळवंटातील बिऱ्हाड झाडीपट्टीत दाखल - Marathi News | Barking in the desert is lodged in the shrubs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाळवंटातील बिऱ्हाड झाडीपट्टीत दाखल

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पोटाची खळगी भरण्यासाठी वाळवंटातील उंटासह जनावरे घेऊन अनेक कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह झाडीपट्टीत दाखल झाले आहेत. ...

ग्रामीण रुग्णालयाला वाहन मिळणार - Marathi News | The rural hospital will get the vehicle | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण रुग्णालयाला वाहन मिळणार

ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे देण्यात आलेले १०८ क्रमांकाचे तात्काळ सेवेचे रुग्णवाहिका वाहन अन्य आरोग्य सेवेत स्थानांतरीत करण्यात आले आहे. ...

गवराळावासीयांची रंगाला तिलांजली - Marathi News | The colors of the Guarralas kept away | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गवराळावासीयांची रंगाला तिलांजली

होळी म्हणजे विविध रंगाची उधळण करीत बेधुंद होऊन नाचण्याची पर्वणी. या सणाला संपूर्ण देशात सर्व आबालवृद्ध देहभान विसरून विविध रंगांनी न्हाऊन निघतात. ...