लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉटर आॅफ इंडिया’ नावाचा हा अनुबोधपट सुमारे तीन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत रात्रीच्या वेळी एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटनेवर बेतलेला आहे. ...
धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. अनेक टोळ्या पोसत (फगवा) मागण्यासाठी फिरताना दिसल्या. ...
स्वाइन फ्लूचे सावट सर्वत्र असल्याने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी धुळवडीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले होते. तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. ...
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० येथील तलावात बुडून लहान मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री बेपत्ता झालेल्या या मुलाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तलावात आढळून आला. पोहायला गेला असता बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात गुन्हेगारी आणि माफियाराज वाढले आहे. सामान्यांना न्याय देण्याऐवजी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. तालुक्यातील बीट हवालदारांची भाकरी फिरवा अन्यथा अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ...
नेवासा : श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांचे गुरू व साईबाबांचे गुरूबंधू विश्वेश्वर श्री नाथबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ६ मार्च ते ८ मार्च या कालावधीत त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या त्रिदिनात्मक सोहळ्यास शुक्रवारी, दि. ६ म ...