अकोला- देशात गरजेपेक्षा जास्त खत आहे. खत निर्मितीसाठी होणारा खर्च बघता जास्त सबसिडी देणे शक्य नसले, तरी केंद्र शासन ७0 टक्के सबसिडी देत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कोळशापासून गॅस व त्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प ओडिशात उभारण्यात येत आहे. त्य ...
राहाता : विरोधकांनी आव्हान उभे केल्याने विखे कारखान्याची निवडणूक होईल, असे वाटत असतानाच माघारीच्या वेळी विरोधकांचा बार फुसका निघाला अन् कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. शिल्लक असलेल्या ७३ उमेदवारांपैकी तब्बल ५२ जणांनी माघार घेतल्याने सत्ताधारी २१ ज ...
श्रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे समर्थक, माजी सभापती अरुण पाचपुते हे नागवडे गटाच्या गळाला लागले आहेत. अरुण पाचपुतेंची काष्टी गटातून उमेदवारी निित झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच् ...
राहुरी(अहमदनगर) : जिल्ात वाळूतस्करी महसूलसह पोलिसांची डोकेदुखी ठरत असताना वाळूतस्करांची मजल थेट पोलिसांना मारण्यापर्यंत गेली आहे. शेवगावला वाळूतस्तकरीतून एका पोलिसाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वाळूतस्करांनी चक्क पोलिसांच्या गाडीवर डंप ...
मांडवी: दिवसा ऊस आणि रात्री थंड जाणवत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागगली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम शिवारात काम करणार्या लोकांच्या आरोग्यावर होत आहे. सरकारी दवाखान्यात कार्यरत डॉक्टरामधील उदासीन ...