जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
S Jaishankar Pakistan Visit :15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75 हजार 182 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी.... ...
Muslim Community Protest Against Israel: आज शुक्रवारची नमाज आटोपल्यानंतर देशातील काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात तीव्र निषेध आंदोलने करण्यात आली. ...
या टोळीकडून ४० लाख रुपये किंमतीच्या ३६ मशिन्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून २० गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी दिली आहे. ...
Gold price history India: एक काळ होता जेव्हा भारतात १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोनं फक्त ९९ रुपयात यायचे.त्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत गेल्या आणि आता त्या प्रति १० ग्रॅमसाठी ७७ हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. भारतात सोन्याच्या किंमती कशा वाढत गेल्या, जाण ...
नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही. ...
आवश्यकता भासल्यास, आम्ही इस्रायलवर पुन्हा हल्ला करू. हिजबुल्ला आणि लेबनॉनचे नागरीक त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत... ...
ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ...
सध्या मनोरंजनविश्वात अभिनेता सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर-२' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ...
Pleasure marriages in Indonesia : सध्या इंडोनेशियामधील दोन दिवसांचं 'लग्न' सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. यावरून येथील ग्रामीण भागातील महिलांवर टीका केली जात आहे. ...