दंडात्मक कारवाईची भीती न बाळगता पिंपरी-चिंचवड परिसरातील १३ अनधिकृत इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळा दर वर्षीप्रमाणे सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. ...
महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले. ...