सध्या सर्वानाच सेल्फीने झपाटून टाकले आहे. मात्र, सेल्फीची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला माहीत आहे का? 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील पहिली सेल्फी घेतली होती. ...
सहा आठवडय़ांपासून बेपत्ता असलेल्या 43 विद्याथ्र्याची हत्या केल्याची व त्यांचे मृतदेह जाळून दुर्गम भागातील नदीत फेकून दिल्याची कबुली संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या गुंडांनी दिली आहे. ...
पहिल्या दोन सामन्यांत सरशी साधणा:या यजमान भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या जाणा:या तिस:या लढतीत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा निर्धार आहे. ...
पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप भारत जिंकू शकतो़ या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल, ...
ऊसदर नियामक मंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उशिरा मान्यता दिली. या निर्णयामुळे ऊसदराचा प्रश्न लवकर निकालात निघण्यास मदत होणार आहे. ...