विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस ...
लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील एका वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली. ...
गत एक आठवड्यात येथे पाच दिवसाच्या अंतरात दोन कथित आत्महत्या झाल्या. या दोन्ही आत्महत्या की हत्या याबाबत गुढ उकलण्यात पोलीस मात्र अद्याप अपयशी ठरले आहे. ...
कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना ...
गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या ...
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच ...
जवळच्या सरांडी येथील दारूबंदी समितीच्या वतीने गावात दारुबंदी करण्यात आली. या गावात मागील काही वर्षापासून दारू विकणे, दारू काढणे असे अनेक अवैध धंदे सुरु होते. गावात दारू पिऊन ...
शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे. ...
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ...
वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच आपल्यात दानाची सवय सुध्दा लागली पाहिजे. दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील ...