नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कन्नड : कन्नड आगाराच्या धावत्या बसचे चाक सोमवारी सव्वापाच वाजेच्या दरम्यान निखळले; पण प्रवाशांचे नशीब बलवत्तर आणि चालकाच्या चाणाक्षपणामुळे दुर्घटना टळली. ...
औरंगाबाद : नियमानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जानेवारीमध्येच शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून ...
मुंबई आणि नाशिक येथून निघणाऱ्या रेल्वेच्या बोग्यांना साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागातध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
घरची परिस्थिती हलाखीची... भंगार जमा करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाची गुजराण करणेही मुश्कील... त्यातच पत्नीला असाध्य आजार जडला... पैसे नसल्याने उपचार घेणे शक्य नव्हते... ...
नागेश काशिद ,परंडा महागाईने होरपळून निघालेल्या परंडा शहरवासियांना पालिकेने मालमत्ता कर आकारणीत वाढ करून मोठा झटका दिला आहे. २०१५ ते २०१८-१९ या वर्षाकरिताच्या वाढीव मालमत्ता ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. ...