बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन ...
लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट ...
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या ...
नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. ...
राज्यात डेंग्यूने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर या जीवघेण्या आजाराबाबत महानगरात उपाययोजना करण्यासाठी महापौर पुढे सरसावल्या आहेत. तर विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी ...
जिल्हा परिषदेत नव्याने आरुढ झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समितींच्या सभापतींनी खातेवाटप जाहीर होताच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सोमवार १० नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना ...