लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एनएच१० मधील अनुष्काच्या परफॉर्मन्सवर विराट फिदा - Marathi News | Virat Fida on Anuska performance in NH10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एनएच१० मधील अनुष्काच्या परफॉर्मन्सवर विराट फिदा

'एनएच१०' चित्रपटातील परफॉर्मन्ससाठी विराट कोहलीने प्रेयसी अनुष्का शर्माचे भरभरून तिचा उल्लेख 'माय लव्ह' असा केला आहे. ...

वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार 'ती'ची साथ - Marathi News | Indian cricketers will get along with Ti in World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार 'ती'ची साथ

वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करणा-या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने वर्ल्डकप दरम्यान पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. ...

वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची - Marathi News | Vande Mataram should not stay in India - Sadhvi Prachi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची

भारत माता की जय व वंदे मातरम बोलण्यास नकार देणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. ...

भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे - Marathi News | BJP fabricated the faith of the people - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे

विधानपरिषदेचे सभापतींविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...

श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये - Marathi News | South Africa defeated Sri Lanka in semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये

विश्वचषकाच्या बाद फेरीत श्रीलंकेवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. ...

उपराजधानीत होणार दोन सिंथेटिक ट्रॅक - Marathi News | Two Synthetic Tracks to be Organized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत होणार दोन सिंथेटिक ट्रॅक

उपराजधानीतील प्रतिभावान धावपटू वर्षानुवर्षे ‘सिंथेटिक ट्रॅक’च्या प्रतीक्षेत आहेत. दरवेळी आशेचा किरण पल्लवित होतो आणि अखेर पदरी पडते ...

कॉलेज नागपुरात परीक्षा केंद्र भंडाऱ्यात - Marathi News | College Nagpur in the examination center stores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉलेज नागपुरात परीक्षा केंद्र भंडाऱ्यात

राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो विद्यार्थी अडचणीत आले आहेत. ...

देहविक्रीचा ‘हायटेक’ अड्डा इसासनीत गवसला - Marathi News | Dehikri's 'Hi-tech' bastion is located in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देहविक्रीचा ‘हायटेक’ अड्डा इसासनीत गवसला

शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी एमआयडीसी भागातील इसासनी माधवनगरी येथील एका बंगल्यावर धाड घालून देहविक्रीचा हायटेक अड्डा हुडकून काढला. ...

चित्रांशच्या कार्यालयाला टाळे - Marathi News | Disclaimer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्रांशच्या कार्यालयाला टाळे

शहरातील व्यापाऱ्यांना ७ हजार रुपये महिन्याचे आमिष दाखवून करोडो रुपये गोळा करणाऱ्या चित्रांश कंपनीचा बोगसपणा उघडकीस आला आहे. ...