सक्षम यंत्रणा नसल्यामुळे हा सागर किनारा अद्यापही असुरक्षितच आहे. ...
सतत खणखणणारे तक्रारींचे फोन, त्यानुसार आवश्यक मदत यंत्रणा पाठविण्यासाठी समन्वय आणि मर्यादित कर्मचारीवर्ग यामुळे आपत्कालिन नियंत्रण कक्षावरील ताण ...
मुंबई शहरआणि उपनगरवासियांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकल सेवेला शुक्रवारी पावसाचा सर्वात मोठा तडाखा बसला. पावसामुळे बारा तासांपेक्षा जास्त वेळ पश्चिम ...
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल ...
मालाडच्या मालवणी परिसरात विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे आत्तापर्यंत ८१ जण बळी पडले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे. ...
चोवीस तासांपासून सातत्याने तुफान बरसणाऱ्या धारा... दर्याला आलेले उधाण... मिठी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी... अशा स्थितीने मुंबापुरीचे रूप अक्षरश: ...
स्वीकृत सदस्यपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले होते. या पदावर प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या ...
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर परिसरात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागांत पाऊस पडला. मात्र, त्याचे प्रमाण अंशत: असल्याने त्याचा ...
शहरात प्रशासनामार्फ त नालेसफ ाईचा देखावा सुरू आहे. सहा क्षेत्रीय कार्यालये स्तरावर सहा ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत. ठेकेदारासोबत प्रशासनही ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से हद्दीत झालेल्या विविध अपघातात एक जण जागीच ठार, तर दहा जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. ...