बांग्लादेशच्या महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक अत्यंत कुशलतेने पकडला आणि बांग्लादेशची अवस्था बिकट झाली.इमरूल कायेस रविंद्र जाडेजाच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे धावचीत झाला. उमेश यादवने ही संधी दडवली नाही.जाडेजाच्या गोलंदाजीवर झेल घेत श ...
अभिनेत्री नेहा धुपियाहुमा कुरेशीची ब्युटिफुल स्माईलमनिष मल्होत्राचे डिझाईन सादर करताना मॉडेल.रिच्चा चढ्ढानेही फॅशन शोला उपस्थिती लावली.अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही या शोसाठी हजर होती.नामवंत डिझायनर मनिष मल्होत्राचे कलेक्शन सादर करताना मॉडेल.निळ ...

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ...
बीड : थकित वेतनासाठी अतिरिक्त शिक्षकांचे धरणे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन अशा पद्धतीने शिक्षकांचा लढा सुरु आहे. ...