लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या - Marathi News | Take the song 'Do not eat poison now' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या

सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे. ...

पित्याला दिला मुलींनी खांदा - Marathi News | Girls gave shoulder to father | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पित्याला दिला मुलींनी खांदा

वंशाचा दिवा म्हणून मुलांना जन्म देण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. जो तो मुलगाच व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. ...

आधी जुने प्रकल्प पूर्ण करा! - Marathi News | Complete the old project first! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी जुने प्रकल्प पूर्ण करा!

पूर्ण होत आलेल्या प्रकल्पांना आधी निधी द्या, ते प्रकल्प पूर्ण करा त्याशिवाय नव्या प्रकल्पांना कोणताही निधी देऊ नका, अशा स्पष्ट सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सरकारला दिले आहेत. ...

दोन दिवसात उखडला १५ लाखांचा रस्ता - Marathi News | Road left for Rs 15 lakh in two days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन दिवसात उखडला १५ लाखांचा रस्ता

खनिज विकास निधी अंतर्गत नांदाफाटा ते पिंपळगाव मार्गावर यादव दूध डेअरीपर्यंत नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. ...

सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीला मंजुरी - Marathi News | Approval of purchase of notebook after the session expires | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीला मंजुरी

जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण केले जाते. यासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात येते. ...

भारतातील उपचारानंतर अमेरिकन युवतीचे जलतरणात कांस्यपदक - Marathi News | American bridal bronze medal after the treatment in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील उपचारानंतर अमेरिकन युवतीचे जलतरणात कांस्यपदक

अमेरिकेमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय ख्रिस्ती रॉबर्ट्स या तरुणीला झालेल्या सेरेबेलर अटाक्झिआ आजारामुळे एकटे चालणे, एखादी वस्तू पकडणे अशा दैनंदिन गोष्टी करणे शक्य नव्हते. ...

प्लॅटफॉर्म तिकिटांतून १९ कोटींची कमाई - Marathi News | 19 crore earned from platform tickets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅटफॉर्म तिकिटांतून १९ कोटींची कमाई

प्लॅटफॉर्म तिकिट पाच रुपयांवरुन दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ...

मारिया यांना दिलासा - Marathi News | Remedies to Maria | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मारिया यांना दिलासा

संपूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाची तूर्तास तरी अंमलबजावणी करणार नाही ...

पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार - Marathi News | Laughing for drinking water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार

उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे खेडेपार येथील जनतेला पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे. ...