नपाच्या अग्नीशमन विभागासाठी आलेला ३८ लाखांचा निधी मनपाच्या अधिकार्यांनी आधीच्या निधीचे विनियोगपत्र वारंवार सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर न केल्याने हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. ...
पोलीस अधिकार्यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी पोलीस कर्मचा-याला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
सध्या निर्माण झालेली दुष्काळस्थिती लक्षात घेता गोदावरी पात्रातील वाळूचे लिलाव रद्द करावेत, अशी मागणी आ. मोहन फड यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. ...
जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांसाठी १८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात २१८ जणांची तपासणी करण्यात आली. ...
औंढा तालुक्यातील माल्डी येथे घरासमोर नालीतील गाळ का टाकला? या कारणावरून महिलेस मारहाण करून पायर्या पाडल्याप्रकरणी चौघांविरूद्ध कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ...
शहरात भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...