दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला असून २२ एप्रिल रोजी या महापालिकांसाठी मतदान होईल तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. ...
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. ...
पुणे : वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम गाळत आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बांधकाम मजुरांच्या मुलांकरिता विशेष निवासी शाळा महापालिकेच्यावतीन ...
राजगुरुनगर : अज्ञात तरुणीने विषारी औषध पिऊन, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तीन धाडसी तरुणांनी नदीत उड्या घेऊन तिला बाहेर काढले. ...
समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे. ...
पाकिस्तान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरतावादी नेता मसरत आलमला निमंत्रण दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
सैफने कधील 'पद्म' पुरस्काराचाी मागणी केली नव्हती, त्याला तो बहाल करण्यात आला होता, त्यामुळे सरकारने आता तो परत घेतला तरी सैफची हरकत नसेल, असे करीना कपूरने म्हटले आहे. ...