लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘स्वप्नपूर्ती’ची सोडत 29 नोव्हेंबरला - Marathi News | On the 29th of the 'Swapnapurti' dropdown on November 29 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वप्नपूर्ती’ची सोडत 29 नोव्हेंबरला

सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. ...

अकोला जिल्हय़ात कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले - Marathi News | Area of ​​onion cultivation increased in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले

शेतकरी सामूहिक गटाचा सहभाग, शिवापूर येथे दीडशे हेक्टरवर कांदा बीजोत्पादन. ...

आत्महत्येपूर्वी घेतले भुलीचे इंजेक्शन - Marathi News | Pregnancy injection before suicide | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आत्महत्येपूर्वी घेतले भुलीचे इंजेक्शन

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वसतिगृहातील शिकाऊ परिचारिका पूनम खरात हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातपायांवर इंजेक्शन टोचून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...

आजी-आजोबांचे नातीवर अत्याचार - Marathi News | Torture on Grandma's granddaughter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आजी-आजोबांचे नातीवर अत्याचार

जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नांदवी गावात राहणा:या पाच वर्षाच्या मुलीवर केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील थम्मकुडम गावात शारीरिक व मानसिक अत्याचार झाला आहे. ...

एक्स्प्रेस-वेवर चार ठार - Marathi News | Four killed in Expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्रेस-वेवर चार ठार

मुंबई-पुणो एक्स्प्रेस-वेवर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ...

सर्वत्र ठणठणाट; पण कोरडवाहू प्रक्षेत्रावर पाणी! - Marathi News | Bitter everywhere; But the water on the dryland plant! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वत्र ठणठणाट; पण कोरडवाहू प्रक्षेत्रावर पाणी!

साठ टक्के पाण्याची बचत; डॉ.पंदेकृविचे प्रक्षेत्र फुलले. ...

सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य - Marathi News | The government in power is out of order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य

राज्यातील भाजपाचे सरकार घटनाबाह्य असून, या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले. ...

प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करू नका! - Marathi News | Do not ignore passengers' facilities! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करू नका!

मध्य रेल्वेचे डीसी-एसी रूपांतरण गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट असल्याने त्याचा परिणाम गाडय़ांच्या वेगासह गाडय़ा वाढविण्यावर होत आहे. ...

शिधापत्रिका न मिळण्यामागच्या कारणांचे गूढ उकलले - Marathi News | Boiled the mystery behind the reasons for not getting ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिधापत्रिका न मिळण्यामागच्या कारणांचे गूढ उकलले

शिधापत्रिका न मिळण्यामागच्या कारणांचे गूढ उकलले ...