लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

किवींनी आफ्रिकेला लोळवले! - Marathi News | Kiwi lifts Africa! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :किवींनी आफ्रिकेला लोळवले!

अखेरच्या षटकात ग्रांट इलियटने डेल स्टेनच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून न्यूझीलंडला थरारक विजय मिळवून दिला आणि आॅकलंडच्या स्टेडियममध्ये उपस्थित सुमारे ४५ हजार चाहत्यांनी विजयी जल्लोष केला. ...

आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास - Marathi News | The accused sentenced to seven years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्या प्रकरणातील एका आरोपीला सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत - Marathi News | Center's assistance of Rs 2,000 crore on the drought | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ...

महिला कोचमधील ३३ प्रवाशांना अटक - Marathi News | 33 passengers arrested in women's coach | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला कोचमधील ३३ प्रवाशांना अटक

महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करणे रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. ...

रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर - Marathi News | Railway accident question serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

अपघात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही धोकादायक असल्याची गंभीर बाब आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. ...

काही क्षणांसाठी थेट मृत्यूलाच आव्हान! - Marathi News | The only challenge for a few moments is death! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काही क्षणांसाठी थेट मृत्यूलाच आव्हान!

कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. ...

शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज - Marathi News | Rana's application by displaying power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी - Marathi News | Police custody of Dharmaraj Kalokhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी

एमडी तस्करी प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचा ताबा मरिनड्राइव्ह पोलिसांनी घेतला आहे. ...

प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक - Marathi News | Attend the trainee employee for taking a bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

घरगुती वीजपुरवठ्यासाठी डिमांड प्राप्त करून देण्याचे कारण सांगून ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीतील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास... ...