केंद्र सरकारच्या अखत्यारित चालणा-या सर्व विद्यालयांमध्ये ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगा विषय सक्तीचा असेल अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. ...
विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे. ...
भारताचा बांग्लादेशविरोधात झालेला पराभव हा पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीबाहेर काढण्याचा कट असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ याने केला आहे. ...