मोठय़ा जिद्दीने कौशल्य सिद्ध करीत त्यांनी ‘खाकी वर्दी’ मिळविली. मात्र खात्यात रुजू होऊन चार महिने होत आले तरी त्यांच्या हाती अद्याप फुटकी कवडीही पडलेली नाही. ...
शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या सहा प्रवक्त्यांपैकी एकही विदर्भ वा मराठवाडय़ातील नाही. राज्यसभा, विधान परिषदेवरही केवळ मुंबईकर चेह:यांनाच शिवसेनेची पहिली पसंती असते. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. ...