राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी टंचाईग्रस्त गावांना वीजबिलात साडेतेहतीस टक्के सवलत देण्याची घोषणा केली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2क्15मध्ये घेण्यात येणा:या दहावीच्या परीक्षा अर्जासाठी विलंब शुल्क घेतले जाणार नाही. ...
मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेलेल्या सितारादेवींना नृत्य सम्राज्ञी हे संबोधन त्या अवघ्या 16 वर्षाच्या असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बहाल केले होते. ...