भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु राज्यातील अनेक कार्यालयांत हा दिन साजरा केला जात नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. ...
शहरांमध्ये विविध संघटनाच्या वतीने मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या नागरिकांना व पोलीस अधिका:यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
अर्जदारांनी हरकती आणि छाननीवर होणा:या सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असा फतवा काढल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाज सोडून उपस्थित राहण्याची वेळ आली आहे. ...
शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल व रुग्णालयांच्या इमारतीतील जिने, लिफ्ट, पॅसेज व लॉबीच्या प्रीमीयम आकारणीत सवलत दिल्यास महापालिकेच्या महसुलात घट होणार आहे. ...