सर्जियो अॅग्वेरोच्या हॅट्ट्रिकमुळे मँचेस्टर सिटीने 2क्13 चे चँपियन्स लीग विजेते आणि गुणतक्त्यात अव्वल असणा:या बायर्न म्युनिकला 3-2 अशा गोलफरकाने पराभूत केले. ...
महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावरील आंतरराष्ट्रीय बंदी उठविण्यासाठी संपूर्ण देशाने तिच्या पाठीशी उभे राहावे, असे भावनिक आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे. ...
भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि गतविजेती पी़ व्ही़ सिंधू हिने मकाऊ ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला़ ...
औरंगाबाद : जुना मोंढा, जाफरगेट परिसरातील कडबा मार्केटचे स्थलांतर जाधववाडीत करण्यात येणार होते. यासाठी कडबा विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैसेही भरले होते; ...