अभ्यासिकांना वेळेचे बंधन नसल्याने अगदी पहाटे तीन ते चार वाजेर्पयत विद्यार्थी येथे अभ्यास करतात़ परीक्षा जवळ आल्या की येथील विद्याथ्र्याची गर्दी वाढत़े ...
सुप्रभात इमारतीमधील आगीची माहिती मिळताच काही क्षणांतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत: अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील विद्युत पुरवठा खंडित केला. ...
नव-याच्या जिवावर निवडून आलेल्याने मला शिकवू नये, नगरसेविकेला उद्देशून केलेल्या मनसे गटनेत्याच्या या उद्गारांमुळे मनसे आणि भाजपामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली़. ...