गुरुनाथ मयप्पन हा बेटिंगमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने चेन्नई सुपर किंग्जची आता कोणतीही चौकशी न करता त्यांना आयपीएलमधून अपात्र ठरवायला हवे असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. ...
उत्तरप्रदेशमधील बदायू येथील दोघा बहिणींच्या हत्याकांडाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. या दोघी बहिणींची हत्या झाली नसून आत्महत्या केली होती असा दावा सीबीआयने केला आहे. ...
सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण देत दहशतवादाविरुद्ध लढण्याची सार्क देशांनी शपथ घ्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. ...
धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक करणो शक्य व्हावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून एक इस्लामी इक्विटी फंड सुरू करणार आहे. ...
जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...