भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे. ...
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या नीला सत्यनारायण यांचे विचार ऐकण्याची संधी एनईसीसीच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समिट 2क्14’मध्ये मिळणार आहे. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबादेवाचे चंपाषष्ठीनिमित्त आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मागशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची आज सांगता झाली. ...