गुगलने वॉल स्ट्रीटच्या सगळ्यात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या महिला रूथ पोराट यांना आपल्या मुख्य आर्थिक अधिकारीपदी नियुक्त केले असून त्यांना सात कोटी डॉलरपेक्षाही जास्त वेतन दिले आहे. ...
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चेक व प्लास्टिक चलनाच्या (क्रेडिट, डेबिट कार्ड) वापराला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे केले. ...
राज्यातील १७ हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाने ‘सामोपचारा’चा हात पुढे केला आहे. अडचणीत आलेल्या या संस्थांना सावरण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. ...
दूरसंचार नियामक ट्रायने स्काइप, वायबर, व्हॉटस् अॅप व गुगल टॉक यासारख्या इंटरनेट आधारित ‘कॉलिंग’ व ‘मेसेज अॅप्लिकेशन’साठी नियमन मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ...