महापालिकेच्या अधिकारावर राज्य शासनाने आणलेली गदा पुणेकर म्हणून सहन करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. ...
सराफा दुकानात १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेला इलेक्ट्रॉनिक वजनकाटा नसल्यास सोने खरेदीवर आता प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना कमाल १०० मिलीग्रॅमची सूट देण्याचा आदेश वैध मापन शास्त्र विभागाने दिला आहे. ...
रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना विनाविलंब उपचार द्यावेत, असे फर्मान राज्य शासनाने सर्व खाजगी व सरकारी रूग्णालयांना जारी करावे, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. ...