सध्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांना अचानक सरदार वल्लभभाई पटेल यांचा गहिवर आला आहे. त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तर चक्क समुद्रात जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु, या सार्यांना इतिहासाचाच वि ...
आकाशवाणीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम मांडे. या काळात अनेक दिग्गजांच्या भेटीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अशा या कलाप्रेमी माणसाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलाने जागविलेल्या त्यांच्या आठवणी. ...
काय करायचे आहे, कसे करायचे आहे याची पक्की समज हे नव्या पिढीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या जगण्याला एक प्रकारची घाई आहे. जगभरातील नव्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ही घाई दिसून येते. मात्र, कशावर फोकस करायचा, हे माहिती असल्याने ही घाई वृथा ...
गरिबांच्या नावाने शाळा उघडून त्यात श्रीमंतांच्या मुलांसाठीच दरवाजे उघडे ठेवायचे, ही डोनेशनगिरीची वृत्ती प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थेत पुरती भिनली आहे. नव्या शासनाने कितीही अच्छे दिनच्या वल्गना केल्या तरी शिक्षणाच्या क्षेत्रात जोपर्यंत जुन्या साच्या ...
खरा निसर्ग भेटतो, मनाला भिडतो तो गावातच. तिथला प्रत्येक गंध अस्सल.. मनाचा गाभारा संपूर्णपणे उजळून टाकणारा. सूर्योदयाचा सोहळा जसा अपूर्व असतो, तशीच निसर्गाची प्रत्येक हालचाल एक नवी आशा जागवत असते. अशा निसर्गजीवनाशी एकरूप झालेल्या जीवनाची ही कहाणी.. ...
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक विषयांवर आता केंद्राची नजर राहणार आहे. यातून राज्याचा सामाजिकदृष्ट्या फायदा होईल आणि राजकीयदृष्ट्या संघर्षही. ...
अधिकृतरीत्या सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरोधात भारताच्या टीममध्ये १९८९मध्ये पदार्पण केलं. परंतु, गमतीचा भाग म्हणजे सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिल्डर ...
राजकीय आतमहत्या म्हणता येईल असा प्रकार आम आदमी पार्टीने शुक्रवारी केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम असं बॅनर ...