अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला. ...
घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तेढ पसरवणा-या कट्टरतावाद्यांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे पडतील असा इशाराच जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने दिला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीरामाचा रथ ओढत उपराजधानीच्या विकासाचा रथ ओढण्याचा संकल्प केला. ...
वैद्यकीय प्रकरणात अविचारपूर्वक आदेश दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेहकर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले. ...