दौलताबाद : येथील ग्रामपंचायत कार्यालय व बसथांबा परिसरासह मुख्य रस्त्यांवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविस्तार अधिकारी पी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे काम करण्यात येत आहे. ...
अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्ाचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री ...