कप्तान महेंद्र सिंग ढोणीच्या निर्णयक्षमतेवर प्रश्वचिन्ह उभारत कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली यांनी टीम इंडियामध्ये सारं काही आल वेल नसल्याचे संकेत दिले आहेत ...
एफटीआयआय. म्हणजेच फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया. गेले काही दिवस देशभर हे नाव गाजतं आहे. (मुलांच्या म्हणण्याप्रमाणो) सुमार वकुबाची व्यक्ती संस्थेच्या संचालकपदी लादून सरकारने संस्थेच्या ‘भगवीकरणा’चा घाट घातलाय. ...
वारंवार होणा-या पाटर्य़ा, कमालीची आर्थिक असुरक्षितता, स्पर्धा, नवीन संधी न मिळणं, प्रेमभंग आणि नव:याचे किंवा स्वत:चे विवाहबाह्य संबंध या कारणांमुळे ‘पिणा:या’तरुणींचे प्रमाणही आता वाढले आहे. पण आपण व्यसनी आहोत, हे मात्र त्या मान्यच करत नाहीत! ...
मुली दारू पिऊन बेदरकार गाडय़ा उडवत नाही, असा आजवर एक समज होता. नाकाबंदीत पोलीसही तरुणींना अडवत नसत. आता मात्र पोलिसांनीच ठरवून टाकलंय की, मुलगी आहे म्हणून काही सूट नाही, आणि दारू पिऊन गाडी चालवणा:या मुलींची गय नाही! पण प्रश्न असा आहे की, दारू पिऊन गा ...
‘एफटीआयआय’ या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची सरकारनं नियुक्ती केली. पण त्यांचं सिनेजगतात योगदान काय, अभिनेते म्हणून पत काय, असा सवाल करत आणि त्यांच्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतील विद्याथ्र्यानी आंदोलन पुकारलं आणि संस्थेचं ...