लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविणे अवैध - Marathi News | FIR lodging against bogus cast certificate is illegal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविणे अवैध

कोणत्याही मार्गाने वा पद्धतीने बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे अवैध आहे. ...

वेतन अनुदानासाठी चौकशी समिती - Marathi News | Inquiry committee for salary subsidy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेतन अनुदानासाठी चौकशी समिती

वेतन अनुदानासाठी रखडलेल्या शाळांना अनुदान तुकड्यांचे वेतन मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे ...

महिलांच्या भारत-न्यूझीलंड मालिकेत उल्हास गंधे पंच - Marathi News | Women's India-New Zealand series Ulhas Gandhhara Punch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांच्या भारत-न्यूझीलंड मालिकेत उल्हास गंधे पंच

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान बेंगळूर येथे पाच वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याची मालिका होणार आहे. ...

आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत - Marathi News | Now the help of students will be taken for the support link | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

‘आधार कार्ड’ निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याच्या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने ... ...

दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित - Marathi News | Top clerks suspended in certificates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांसोबत संबंध ठेवणाऱ्या सेतू कार्यालयातील अव्वल कारकून अनंत मराठे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

५० लाख रुपये हडपण्याचा कट - Marathi News | Cut to 50 lakh rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० लाख रुपये हडपण्याचा कट

बनावट कागदपत्र आणि भलत्याच व्यक्तीला उभे करून चंद्रपूरच्या एका व्यक्तीला ५० लाखांचा गंडा घालण्याचा कट दोघांनी रचला. ...

‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’ची प्रवेशप्रक्रिया सुरू - Marathi News | Continuing the process of 'Master of Labor Studies' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’ची प्रवेशप्रक्रिया सुरू

वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कामगारांशी संबंधित मुद्यांवर अभ्यासदेखील वाढीस लागला आहे. ...

खासगी बसभाडे वाढले - Marathi News | Private bushes increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी बसभाडे वाढले

मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ...

मुंबई शहरात पावसाची उघडीप - Marathi News | Opening of rains in Mumbai city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई शहरात पावसाची उघडीप

मागील आठवड्यातील शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी दिवसभर उघडीप घेतली. ...