भारताने भूकंपग्रस्त नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी गुरुवारी १ अब्ज डॉलरच्या साहाय्याची घोषणा केली. नेपाळी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी आपण तेथील सरकारच्या ...
बंगळुरु- वेदनांची जाणीव देण्याचे काम करणार्या मेंदूला स्वत:ला मात्र वेदना होत नाहीत, या वैद्यक शास्त्रातील तथ्याचा अद्भुत परिचय देणारी विरळा शस्त्रक्रिया बंगळुरु येथील शल्य विशारदांनी पार पाडली. विशेष म्हणजे ज्या महिलेवर ही अवघड शस्त्रक्रिया झाली, त ...
दावडी : वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ मुलांना एक महिन्याचे धान्य व दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मांजरेवाडी (ता. खेड) येथील युवक विलास मांजरे यांनी आदर्श उपक्रम सुरू केला आहे. ...
बारड : येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी झपाट्याने कामाला लागले आहे़ रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकार्यास घेराव घातला होता़ ...
लातूर : लातूर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती सेस फंडातून लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना संगणक भेट देण्यात येणार आहेत़ त्याचे पंचायत समिती सदस्यांकडून मुख्याध्यापकांना पंचायत समिती सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती ॲड़ लक्ष्मण पाट ...