माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पि ज्ज थ्रीडी या चित्रपटातील अक्षय ओबेरॉय याने सनी लियोनसोबतच्या दोन चित्रपटांना नकार दिला आहे. त्याला लीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता; पण तिने हा चित्रपट करायला नकार दिला. ...
एकीकडे संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान सुरू असताना मुंबईतील भांडुप विभागात राहणा:या टाटानगर येथील हजारो कुटुंबीय गेल्या 20 वर्षापासून शौचालयांच्या मूलभूत हक्कासाठी लढा देत आहेत. ...
बीड : शहरातील नागरिकांकडे वीजेची थकबाकी कोटीच्या घरात आहे. वसुली करता-करता महावितरणच्या नाकीनऊ येत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी ...
राजेश खराडे , बीड जिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे ...