‘एल’ आकाराच्या ८० कोटी रुपये खर्चाच्या जिल्हा न्यायालय इमारतीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या प्रशासनाने गतवर्षीच न्याय व विधी मंत्रालयाकडे पाठविलेला असून, ...
राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...
भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच ...
आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालक (शुश्रूषा) पी.बी. भोई यांनी परिचारिकांच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली. ...
आशिया खंडातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंत ६० भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिका-यांनी पदभार भूषविला आहे. ...
मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला. ...